आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेस घेऊन आलोय २०१७ मधील ती ५ व्यक्तीमत्व ज्यांना गूगल वर अधिक शोधलं गेलं.
इंटरनेटने जग जरी एका क्लिकवर आले असले तरी, या प्रत्येक क्लिकचा टॉप रिसर्च आम्ही या व्हिडिओत एका खास शैलीत आपल्यासाठी गुंफून आणलाय. हा व्हिडिओ पहा आणि आम्हाला कंमेंट करून आपलं मत नक्की सांगा.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews